Browsed by
Tag: माझा सह्याद्री ..आपला सह्याद्री ..

माझा सह्याद्री ..आपला सह्याद्री ..

माझा सह्याद्री ..आपला सह्याद्री ..

ह्या सह्याद्रीने खूप काही दिलंय …   त्यात सगळ्यात अनमोल अस काही म्हणायचं असेल तर मी म्हणेन  .. कि हि जोडली गेलेली रत्नमाणिकांसारखे …..एक एक  माणसं.   मग ती सह्याद्रीतल्या  नंद्वनात म्हणजेच ,  खेड्या पाड्यातून  …साधसं  जीवन  जगणारी , साधीशीच पण मनाचं  मोठेपण जपणारी  प्रेमळ माणसं  असतील किंव्हा शहराकडून खऱ्या अर्थाने आपल्या  ह्या सह्याद्रीत मनसोक्त भटकणारी वा सह्याद्रीवर नितांत प्रेम करणारी , इथल्या जना मनांसाठी झटणारी , दुर्ग संवर्धनासाठी सतत कार्य करणारी ..हि  शहरी माणसं असतील. दोन्ही हि तितकीच अनमोल प्रिय अन  जिव्हाळ्याची ..रत्नमाणिकं…. जी जोडली जातात…. Read More Read More