Browsed by
Tag: मल्हारगड

मल्हारगड ..

मल्हारगड ..

मल्हारगड .. समुद्रसपाटीपासूनची साधरण ११०० मीटर उंचीवर वसलेला हा किल्ला, अगदी छोटेखानी पण देखणा आणि पाहण्यासारखा आहे. मुंबई पुण्यापासून एक दिवसात हि करता येतो . फार वर्दळ नसल्याने, किल्ल्यावर निवांत मनाजोग भटकता येतं. मराठ्यांच्या इतिहासातील, महाराष्ट्रातला बांधला गेलेला हा शेवटचा किल्ला म्हणून ट्रेकर्स मंडळींमध्ये हा नावाजलेला आहे. पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख ‘सरदार पानसे’ ह्यांनी हा किल्ला बांधला. दिवेघाटावर आणि आजुबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी. थोरले माधवराव पेशवे ह्या किल्ल्यावर येऊन गेल्याची नोंद ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळून येते. . तसेच तेजोमय क्रांतीची मिशाल पेटवणारे इंग्रजाविरुद्ध…

Read More Read More