Browsed by
Tag: मराठी साहित्य संमेलन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – वर्ष २०१०

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – वर्ष २०१०

मित्रहो, मागील वर्षी म्हणजेच डिसेंबर २०१० रोजी ठाण्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्यात आलं होतं. ते ३ दिवस सतत होतं आणि ते तीनही दिवस मी तेथे उपस्थित होतो. ते तीन हि दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. त्या तीन दिवसात मला अनेक मान्यवर लेखकांना , नेत्यांना प्रत्यक्ष अगदी जवळून पाहता आलं. यांचे विचार ऐकता आले. त्यात प्रसिद्ध गीतकार ‘जगदीश खेबुडकर’, ‘विश्वास राव पाटील’, ‘प्रवीण दवणे’ व अशोक बागवे याचं कवी संमेलन ..तसेच अनेक मान्यवरांच भाषण प्रत्यक्ष ऐकता आले. त्यातील… Read More Read More