छुप्या रीतीनं का होईना, तुझा नेहमीचा तो गोड मधाळ आवाज , अधीरतेनं , कान टवकारून , डोळे बंद करून, श्वास रोखून, अगदी क्षणभरासाठी का असेना, ‘ऐकण्यात’ एक समाधान मिळून जातं रे… मनातलं ओढवणारं घुंगावतं वादळ काहीस शांत होतं त्यानं. बरं वाटतं बघ.. कित्येक दिवस मनात उसळलेली ण उचंबलेली ती हळवी भावना, केवळ तुझ्यासाठी, तुझ्या आवाजासाठी …

मनातलं वादळ.. Read More »