‘मनातलं काही – भाग २’ माणसाच्या गर्दीला हि माणूस कधी  कंटाळतो , नकोसं वाटतं  सार त्याला ,कोणाची जवळीक नि प्रेमं  हि …मायेचा स्पर्श हि , नको हवी असते स्तुती , नि कौतुकाची थाप हि …मनं  मात्र त्याचं, असलेल्या जागेपासून दूर कोसा पर्यंत फडफडत घेऊन जातं.अन जिथे ते थांबतं. तिथे असतो  निसर्गाचा अद्भुत चमत्कार , अलंकारित …

मनातलं काही – भाग २ Read More »