ह्या मनाचे देखील किती हे ..आर्जव…  नको नको म्हणतो , तरी देखील स्वतलाच सावरतं , विश्वास देत ते म्हणतं ..बघ रे ,  पुन्हा एकदा प्रयत्न करून ….वातावरण काहीसं निवळल असेल आता… बरेच दिवस झाले रे….बोललो नाही.  भेटलो नाही , कुठलाच संवाद नाही. हा नाही कि हु नाही . निशब्दी मनाचे गहिरे अन दाह उसवणारे वारे फक्त वाह्तायेत.  …

मनाचे आर्जव.. Read More »