‘वपु’ ( Vapu ) वसंत पुरुषोत्तम काळे    ..हे माझे सर्वात आवडते लेखक. आज ते हयात असते तर नक्कीच भेट घेतली असती. त्यांच्यामुळे मला माणसातला माणूस शोधण्याचं तंत्र गवसलं अस मी म्हणेन, ती सुरवात हि मी माझ्यापासूनच केली आहे म्हणा, मी हि माणूस शोधतोय. स्वतःमधला  दडलेला माणूस अन आयुष्याच्या ह्या प्रवास वाटेवर येणाऱ्या प्रत्येकामध्ये …तो शोध …

‘वपु’ ( Vapu ) माझे आवडते लेखक Read More »