भावनिक खेळ खरंच किती गंमत आहे, ह्या भावनिक खेळामध्ये. कुणी भरभरूनं कौतुक करतं, आपण केलेल्या एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल किंव्हा करत असलेल्या एखाद कुठल्या गोष्टीबद्दल. तर कुणी चतकोर शब्द हि काढत नाही.  उलट नाक मुरडून घेतात अन दुरूनच आपल्यावर नजर ठेऊन राहतात. तर कुणी बोल लावून ‘ आपलंच (स्वतःच ) ते योग्य अस म्हणतं आपल्या मनावर …

भावनिक खेळ .. Read More »