क्षण ..कधी केंव्हा कुठे आणि कसा रंग उधळवतील ना ह्याचा काही नेम नाही आणि नसतोच असा कधी, अगदी क्षणा क्षणातच म्हणायला, तश्या खूप काही घडामोडी घडतात. ध्यानी मनी नसताना एखाद मैफिल ही जुळून येते आणि अफलातून अशी रंगून जाते. अशी रंगते की ती कायम स्मरणाशी उरते  , आपल्याच माणसाच्या सहवासाचा आणि आपुलकीचा अत्तरीय गंध दरवळून  आणि …

भाई- व्यक्ती की वल्ली Read More »