Browsed by
Tag: बघणाऱ्यांचे हि डोळे दिपून जावेत

बघणाऱ्यांचे हि डोळे दिपून जावेत

बघणाऱ्यांचे हि डोळे दिपून जावेत

कल्पना नाही करता येत रेssss,  कोण किती आपल्यावर प्रेम करतं ते.. पण तू स्वतःवर विश्वास ठेव. कुणीचं आपलं नाही, आपलेपणानं प्रेम करणार नाही. आपलं मन जपणार नाही,  अश्या गैरसमजात तू वाहू नकोस आणि उगाच असा भावाकुल हि होऊ नकोस. जगत जा तू आपल्या परीने, मुक्त बेभान वाऱ्यासारखा, उधाणलेल्या शुभ्र फेसाळ लाटांसारखा, रिमझिम टपटपनाऱ्या हळुवार सरींसारखा , तेजोमय दीप वलयासारखा आणि कधी स्थिर काठिण्य स्तंभासारखा हि… मनाचं आभाळ मात्र उघड करतं. सारं काही सामाऊन घेतं. श्वासाचं गणित मांडत आणि प्रेम विषयाची… Read More Read More