प्रेम हे …

प्रेम हे … दिवस मावळतीला लागलेला. अंधारून येण्याआधीचे पडसाद सर्वत्र उमटलेले. गडद्द अश्या भावगंध रंगानं क्षितिज हि कसं झाकोळून निघालेलं . आणि न्हाहत्या विचारधारेत.. भावधूंद होत..अथांगतेच्या मोकळीकतेनं, मरीन ड्राईव्हच्या सागरी किनाऱ्यालगत..ती दोघे..आपल्या स्वप्नील दुनियेत रममाण झाली होती. ‘ आज मी खूप खुश आहे अगं…! त्याने आता बोलायला सुरवात केली. मन बघ कसं.. आनंदी वर्षावाने बहरून …

दुरावा .. प्रेम आणि नातं Read More »

”आयुष्यात एकमेकांना उपलब्ध राहणे , याला प्रेम म्हणतात”.  दिवसातून किती वेळा, तिचा फोटो असा बघत असतोस ? झूम इन झूम आउट करत ?तिने एकाकी सवाल केला.तिच्या अश्या ह्या अनपेक्षित उठलेल्या प्रश्नाला, काहीतर उत्तर द्यावंम्हणून त्याने तिच्यावर एकवार नजर रोखली. अन क्षणाचा विलंब न घेत, पुन्हाआपल्या मोबाईल मधला तिचा फोटो न्याहाळत , धुंद स्वरात म्हटलं .‘’ …

प्रेम हे.. Read More »