विसरलास कि विसरतोयस ? कधी कधी सहवासाची इतकी सवय होंऊन जाते ना, कि जिवाभावाची ती सावली क्षणभर   जरी आपल्यापासून नजरेआड झाली वा दुरावली तरी मन आपलं अस्वस्थ  आणि कावरंबावरं होऊन जातं. अश्यावेळी काय करावं काय नाही ह्यांचादेखील विसर पडतो . कुठंच लक्ष लागेनासं  होतं. जोपर्यंत ती व्यक्ती पुन्हा आपल्याशी संवादाने  जुडत नाही. बोलत नाही. दोन एक दिवसापासून त्याची देखील …

प्रेम हे.. ओढावलेलं आणि आठवणींनी व्याकुळेलं Read More »