प्रेम म्हणजे नुसतंच काही बाह्य सौंदर्य नाही. पाहताच क्षणी एखाद्याच्या प्रेमात पडणे म्हणजे आपण त्या व्यक्तीच्या दिसण्यावर, त्याच्या सौंदर्या वर प्रथम लुब्ध होतो. ते आपल्याला आकर्षित करतं पण ते काही प्रेम न्हवे. प्रेम म्हणजे म्हणजे मना मनातल्या गोष्टींच सहजरीत्या पण हळुवार तयार होणारं ..समजुददारपणाचं रसाळ मिश्रण. दोन व्यक्ती मध्ये जेंव्हा मना मनाचं समजुददारपणाच, आपुलकीच नातं जुळत तेंव्हा …

प्रेम म्हणजे नुसतंच काही बाह्य सौंदर्य नाही. Read More »