प्रेम पाहायला गेलं तर अवघे दोनच शब्द आहेत. हे ‘प्रेम’ पण त्या शब्दात किती भव्यता आणि विशालता दडलेय. प्रत्येकजण आपआपल्या आयुष्यात ‘प्रेम मिळावं म्हणून किती धडपडत असतो. तळमळत असतो. रडकुंडीस देखील येतो. कारण प्रेम हे जीवन आहे. जगण्याची एक कला आहे. शक्ती आहे. प्रेरणा आहे. जीवनात सर्वांनाच प्रेम मिळत नाही. सर्वांच्या भाग्यात ते नसतं. कुणी …

प्रेम.. प्रेम असतं.. Read More »