Browsed by
Tag: प्रेमातला वाद ..

प्रेमातला वाद ..

प्रेमातला वाद ..

काल संध्याकाळी आणिखी एक प्रकरण डोळ्यांदेखत घडलं. मन सुन्न झालं. का करतात हे लोक प्रेम ? का करायचं प्रेम ? हौस म्हणून करायचं का ? आपल्या स्वार्था साठी प्रेम करायचं का ?ज्या प्रेमात विश्वासच नसेल तर ते प्रेम कसलं ? काल संध्याकाळी स्टेशन परिसरातून लायब्ररीत जाताना…समोरचं एक प्रियकर आपल्या प्रेयसीवर हात उगारताना दिसला. त्याने तिला ढकललं. मारलं. तिनेही प्रयत्न केलां त्याच्यावर हात उगारायचा, पण तो धिप्पाड असल्याने ती फार काही करू शकली नाही . ती तिथून रडतच निघून गेली. काय…

Read More Read More