‘प्रिय आई’ साष्टांग दंडवत, आज पुन्हा एकदा बऱ्याच दिवसाने तुला पत्र लिहावयास घेतोय. रागावू नको हं .. तशी तू रागावणार नाहीस हे मला माहित आहे. कुणी आई आपल्या पिल्लावर कधी रागावते का ? नाही.. नाही रागवत, राग असला तरी तो क्षणभराचाच, तो हि समजाविण्या अन घडविण्या हेतूने… हो नां ?मी तर तुझाच बछडा, तुझ्याच ममत्वेने …

प्रिय आई.. Read More »