Browsed by
Tag: प्रवास …

प्रवास …

प्रवास …

प्रवास कुठलाही असो , कुठे हि असो , कधी हि असो…दिवसा असो वा रात्री असो . स्वप्नातल्या लखलखत्या चंदेरी दुनियेतला असो , पायी असो वा चार पायी असो, मुंबईतल्या धावत्या रेल्वे गाडीतला असो .रस्त्यावरल्या गजबजल्या रह्दारीतला असो, एकटक एकांतातला असो , भोवतालच्या निसर्गरम्य परिसरातला असो कि दूर दुरल्या खेड्या पाड्यातल्या , शेंता बांधातला असो . तलावकाठी फुललेल्या सांजवेळीतला असो वा गावागावातल्या गल्लीबोलीतला असो..सह्याद्रीतल्या बळकट दुर्ग राशींवर असो वा सर्वोच्च उंच शिखरावर असो . पुस्तकी दुनियेतला असो , वा काव्यातून नटलेला असो… प्रवास…

Read More Read More