Browsed by
Tag: प्रबळगड

प्रबळगड आणि पाऊस

प्रबळगड आणि पाऊस

प्रबळगड आणि पाउस – १७.०६.२०१२ रविवार पाउस – जेंव्हा हवा तेंव्हा येत नाही …जेंव्हा नको हवा असतो तेंव्हा मुद्दाम जाणून बुजून पडतो आणि मग शब्दांचा भडीमार आपल्यावर ओढावून घेतो बहुदा त्याला दुसर्याचा राग ओढावून घेणे आवडत असावं, असो प्रबळ गडास जाण्याच मुहूर्त जानेवारी पासून शोधत होतो. पण मुहूर्तच सापडेना . जेंव्हा जेंव्हा ठरवायचो तेंव्हा तेंव्हा काही ना काही अडचण येत असे. पण ह्या वेळेस मात्र मुहूर्त सापडला आणि प्रबळगड सर सुद्धा केला. पण पाऊसाने नको त्यावेळी येऊन आमची फार निराशा… Read More Read More