Browsed by
Tag: पुस्तक आणि रम

पुस्तक आणि रम

पुस्तक आणि रम

पुस्तकासारखा मित्र नाही असं म्हणतात आणि ते खरंच आहे म्हणा, खूप काही नवीन , रोचक, रहस्यमयी, ज्ञानवर्धक अश्या गोष्टी तो आपल्या ज्ञानकोशातून आपणास सांगत असतो. कथन करत असतो, आपल्याला एकप्रकारे घडवत असतो. दिशा मार्ग दाखवत असतो. जगाची भौगोलिक सफर घडवून देत असतो, कवितांची मैइफिल तर कधी विज्ञानाची चिकीत्सा करवत असतो. पण अश्या ह्या पुस्तकी मित्राचा हि लोकं अनेक प्रकारे गैर फायदा घेतात, लपाछुपीच डाव मांडतात, नको ते दडवून ठेवतात. स्वतःच्या सुटकेकरिता, मोकळ्या श्वासाकरिता, हे काल प्रकर्षानं अधोरेखित झालं. 😛 म्हणजे… Read More Read More