राजगड – शोध सह्याद्रीतून | सह्याद्री आणि मी

राजगड - शोध सह्याद्रीतून | सह्याद्री आणि मी

  राजगड – शोध सह्याद्रीतून ….२६/२७- २०१३    किती शांत वातावरण होतं. तरीही अधून-मधून वाऱ्याची गार झुळूक अंगावर येत, जणू ती वारेगुलाबी थंडी एकटक खेळत,गुणगुणत स्व:तहाशीच. तिने आपले बाहू सर्वत्र पसरले होते.  संपूर्ण राजगड परिसर तिने आपल्या अखत्यारीत आणले होते. तिच्या मगरमिठीतून कुणाचीच सुटका होत न्हवती. गारठलेली ती पाने फुले हि सूर्य नारायणाच्या दर्शनास जणू […]