तशी ती कायमच सोबत असते…इथे ह्या हृदयाशी.. पण तरीही, तिची कमी कधी जाणीवली की नजर , सर्वत्र तिचा शोध घेत फिरत राहते. मग रस्त्याने चालता असता…दिसणारी एखाद दुसरी स्त्री ही , ती ..मग ती कुणीही असो, तिच्यात तिचं प्रतीबिंब हुबेहूब उमटलं जातं. चेहरा हृदयाशी उभा होतो. कानी धरलेले ते बोल नव्याने पुन्हा स्पर्शू लागतात. इथे ह्या …

पान्हा… Read More »