पाऊस – सह्याद्रीतल्या कडे-कपारीतला..  जर तुम्ही सह्याद्री वेडे आहात . तर पाउस म्हणजे काय हे वेगळ्या शब्दात काही सांगायला नको . कारण पाऊस म्हटला कि लगेचच डोळ्यासमोर उभ राहतं ते सह्याद्रीचं विहिंगमय मनवेडं रूप. स्वतःच अस्तित्व हि भुलवनारं. तना – मनात चैतन्याचं नवं सार पसरवणारं स्वर्ग म्हणजे काय ? ह्याचं साक्षात अनुभूती देणारं. जर तुम्हाला …

पाऊस- सह्याद्रीतल्या कडे-कपारीतला Read More »