पाऊस मनातला …पाऊस आठवणीतला

‘पाऊस मनातला पाऊस आठवणीतला’ भाग -२  तसं ऑफिस मध्ये आज काही कामाचा  इतका ताण न्हवताच , त्यामुळे निवांत होतं सगळं ,  त्या निवांत क्षणातच पाचचा टोला वाजून गेला आणि त्या क्षणभरातच मित्राचा फोन खणाणला . “अरे , बाहेर मस्त पाऊस आहे यार , चल जाऊ कुठेतरी.  मी येतोय ठाण्यात . भिजूया मनसोक्त…मी म्हटलं ठीक आहे. …

‘पाऊस मनातला पाऊस आठवणीतला’ भाग -२ Read More »

सकाळपासूनच साऱ्या सृष्टीवर मनावर सरसरनारा हा धुंद पाऊस..‘मनसोक्त भिजून घे रे’ अस जणू काही वेडावूनच सांगत होता. पण मी आपला स्तब्ध.. एकाच जागी . ..अधीर मनानं सृष्टीच्या ह्या नवंलाईचं रूप डोळ्यात साठवत होतो . त्याशिवाय पर्याय हि न्हवता म्हणा . म्हणावं तर हे तनं मनं तर केंव्हाच आतुरलं होतं . चिंब भिजावं , मनसोक्त बागडावं …

पाऊस मनातला …पाऊस आठवणीतला ! Read More »