असंच काहीस लिहण्याचा प्रयत्न ..बघू जमतंय का मला …Romantic जरा.. ______________________ खर सांगू , मला तुझं हे वाक्य आता पटू लागलं आहे . ह्या क्षणक्षणा मधलं मिळालेलं प्रेम , किंव्हा त्याची झुळूक सुद्धा आपल्याला हवी हवीशी वाटते . जेंव्हा नवेपणाचं एखादं नातं हळूहळू उलघडत असतं तेंव्हा, त्या नात्याच्या सुरवातीस अन नातं उलगडेपर्यंत …ती जी मधली …

पहिल्या प्रेमाची सर … Read More »