Browsed by
Tag: परतीचे क्षण

लॉकडाऊन आणि मी

लॉकडाऊन आणि मी

लॉकडाऊन आणि मी गावी येऊन..आता येत्या सप्टेंबर च्या 10 तारखेला.. मला 6 महिने पूर्ण होतील. किती 6 महिने ? मी चक्क सहा महिने गावी आहे. हे मला अजूनही खरं वाटत नाही. म्हणजे इतके दिवस ? चक्क सहा महिने..? म्हणजे अर्ध वर्षच की, इतकं मी कधी असा राहिलोच नाही. पण एवढं राहूनही काल परवाच आल्यासारखंच वाटतय.. इथल्या हसऱ्या मुक्त निसर्गाने, प्रसन्नमय वातावरणाने मनावर मोहिनी घातलेय जणू, पाऊलं म्हणूनच जड होत आहेत आता, परतीचं नाव घेताना, वेळ मात्र नुसतीच धावतेय… तो दिवस… Read More Read More