Browsed by
Tag: पद्मदुर्ग

आपलं ‘ शिववैभव ‘ पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला

आपलं ‘ शिववैभव ‘ पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला

पद्‌मदूर्ग (कासा किल्ला)किल्ल्याचा प्रकार : जलदुर्गजिल्हा : रायगड ना , हो , करता करता शेवटी ..आपलं शिववैभव ” पद्मदुर्ग (कासा किल्ला ) काल अगदी जवळून पाहता आला .अगदी धन्य जाहलो . इथल्या चिरा , इथल्या वास्तू , इथली भक्कमता. अजूनही इतिहासाचे तेज अंगी भिनवते.इतिहासाची साक्ष देत हा आपला किल्ला अजूनही सुव्यवस्थितपने उभा आहे.गरज आहे ती आपली पाउलं इथपर्यंत नेण्याची . तिथे जाऊन नतमस्तक होण्याची .नजरेत सार सामावून घेण्याची ..वर्षानुवर्ष तटबंदीला धडाडणार्या लहरी लाटा अजूनही नाराज मनाने पुन्हा माघार घेतात.इथली भक्कमता… Read More Read More