पहाटे ४ वाजता मी ..सिद्धेश.. दीप्ती ..भूषण आणि उज्वला त्या जंगलातून गणेश मंदिरात जाण्यासाठी निघालो. जंगलातले ते वातावरण सुन्न करणारे होते. आजूबाजूला कुठेच वस्ती नाही. खांडस हे गाव ते हि पाऊन ते १ तासाच्या अंतरावर..जंगलातून चालत असताना .., पाला पाचोळ्याचा कुर्रssssकुर्र आणि रात किड्यांचा किर्रsssकिर्र आवाज घोंगावत होता. काही अंतर पार करतोच तेच वर थोड्या …

पदरगडची ती रात्र .. Read More »