Browsed by
Tag: पत्ररूपी संवाद

पत्ररूपी संवाद …

पत्ररूपी संवाद …

पत्ररूपी संवाद … प्रिय आई … साष्टांग  दंडवत , आज पुन्हा एकदा , बऱ्याच  दिवसाने … तुला पत्र लिहावयास घेतोय . रागावू नको हं ..! तशी तू रागावणार  नाहीस  हे मला माहित आहे.! कुणी आई आपल्या पिल्लावर कधी रागावते का ? नाही , नाही रागवत , राग असला तरी तो क्षणभराचाच , तो हि समजाविण्या अन घडविण्या  हेतूने… हो नां  ? मी तर तुझाच बछडा …  तुझ्याच ममत्वेने उंचावलेली…तुझीच घडीव मूर्ती  ..    मी जे काही  आज आहे ते सर्वस्व तुझ्यामुळे…तुझ्या शिकवणीमुळे…

Read More Read More