Browsed by
Tag: निसर्ग आणि प्रेमं

निसर्ग आणि प्रेमं ..

निसर्ग आणि प्रेमं ..

ह्या निसर्गाचं एक वेगळंचं रूप आहे. अनेक गोष्टींनी तो अगदी स्वयंपूर्ण आहे. त्याकडे काहीही कमी नाही. आपण बारकाईने , अगदी समरस होवून गोड कौतुकाने त्याकडे पाहिलं . त्याला ऐकलं ना तर तो बऱ्याच गोष्टी कथन करत जातो. आता हेच बघा ना ..! कधी कधी ह्या हिरव्याशार वृक्षराजींच्या सहवासात असता , नजर हळूच सळसळनाऱ्या , ‘ त्या पानांकडे एकवटली जाते. अन मनात विचारांचा फुलोरा हळूच आकार घेत जातो. किती प्रेम अन जवळीक आहे ह्या दोघांत , अन तितकीच उत्कंठा हि …आगमनाची…

Read More Read More