Browsed by
Tag: निर्दयी मन

निर्दयी मन…

निर्दयी मन…

 ‘’अरे बाबा , अंदर  खडे रेहने के लिये जगह नही है  ..’’ ‘और तुम ये हे बच्चा  लेके …, ‘ ना ना , पीछे और एक गाडी हे ..उससे आ जावं.’  कंडक्टर ने जरा हेकाटा देतंच म्हटले . तरीही ती बाई काही ऐकेना… चलेगा .. अस म्हणत ती शेवटी लगबगीने  आत शिरलीच. कडेवर  दोन तीन वर्षाचं  तिचं पोर  अन मागोमाग  सत्तरीच्या पुढे असलेली ती म्हातारी (बहुदा आई असावी )दोघीही  एसटीत कसेबसे चढले. तसे  कंडक्टर ने एसटीच दार थाड करून  ओढून…

Read More Read More