जिथे शब्द अपुरे पडतात , तिथे नजरेची भाषा बोलू लागते.  आणि जिथे नजरच क्षणासोबत लपंडावचा खेळ मांडते तिथे स्थिर हृद्य हि कोसळतच.. अश्याच नजरेशी भाषा , भाबड्या  हळव्या शब्दांची  भाषा , खेळाची भाषा , मौनाची भाषा आणि  प्रेमाची मृदाल भाषा ‘नाळ‘  ह्या चित्रपटातून काल अनुभवली.  आईच्या काळजाचा स्वर , झिरपणारा मायेचा हळुवार कोपरा , झेपावणारं, …

‘नाळ’ – नागराज मंजुळे Read More »