ह्या नात्यांची फार गंमत वाटते मला, ‘नव्याने जुळलेल्या अन क्षणातच मुरझलेल्या’ म्हणजे अनोळखी असतो तेंव्हा ओळखी साठी धडपडत राहतो आपण… नवा चेहरा , नवं नाव…नवी ओळख ,नवं मन ..नवा स्वभाव , नवे बोल …. , सगळं..उत्साहपूर्ण.., मैत्रीपूर्ण अगदी…. एकमेकांना जाणून घेत घेत .. आपण एकमेकांच्या अधिकाधिक जवळ ओढले जातो काय . रोज काही ना काही… …

नाती नव्याची नाविन्याची आणि मुरझलेली Read More »