‘नाती-गोती’ ना ना विविध मनाच्या ह्या नाती . सांभाळण खुप अवघड जातं. ओढाताण होते मनाची काही वेळा , काही प्रसंगी .. प्रत्येकाचा स्वभाव निराळा ..प्रत्येकाचं मन वेगळ ,प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी,प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या ..,  कुणी सहज समजून घेतं , चेहऱ्यावर सहजतेच हास्य उमलत , कुणी समजण्यापलीकडे जातं, नाक मुरडतं  ..रागाचा पारा चढवत…! कुणी हट्टच धरून …

नाती-गोती Read More »