Browsed by
Tag: नातं

आपलेपणाचं ‘नातं’

आपलेपणाचं ‘नातं’

प्रिय.. मुळात ह्या शंका कुशंका का उद्भवतात माहित आहे ?आपण ..आपलं मन, आपल्या माणसाजवळ, योग्य त्या वेळी उघड करत नाही म्हणून ..नात्यात फुट पाडण्याचं,  दुरावा वाढण्याचं ..हेच मूळ कारण आहे.जितकं अंतर जास्त, तितकंच.. शंका कुशंका , तर्क- वितर्क ह्यांना उधाण जास्त, अन तरीही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. अन तीच एखाद गोष्ट विश्वासात न घेता ,न सांगता , नात्याची रसिकताच घालवून देतो. मला मान्य आहे, मनाशी तळ करून राहणाऱ्या साऱ्याच गोष्टी उघडपणे मांडता येत नाहीत. ते करू हि नये. पण निदान,…

Read More Read More

‘संवाद’ हरवलेलं नातं

‘संवाद’ हरवलेलं नातं

खूप काही लिहावसं वाटतंय आज ? कारण हे मनं  फारच अस्वस्थ झालंय .हळवं झालंय ते   ‘कारण ‘संवाद’  हरवला आहे.बंध नात्यातला, आपलेपणा मुरलेला  ‘संवाद’कुठे दिसला का हो तुम्हाला तो ?नाही ? नाही ना…?कुठेसा  निघून गेला आहे बघा, दूर कुठे , नाराज होवून माझ्यावर, कसं शोधावं  आणि कसं परत आणावं बरं त्याला  ? काही काही कळेना.तुम्ही सांगू शकाल का ?नाही ? असो,आयुष्याची सगळी बहारच निघून गेली आहे आता,सगळे रंगच जणू  धुसर झालेत,   रखरखत्या  उन्हासारखं अगदी, कालपटलेलं जगणं  झालंय हे. नाही राहवत आता..तू…

Read More Read More