Browsed by
Tag: नवं नातं नवं प्रेम

नवं नातं नवं प्रेम ..

नवं नातं नवं प्रेम ..

प्रेमात पडणं वगैरे सोपं असतं …रे !  एकमेकांना पाहिलं  आणि एकमेकांच्या विचार धारा काहीश्या जुळून आल्या कि आपण आपणहून असे, एकमेकांच्या जवळ येतो. वा येत जातो. म्हणायला  मनातली हि ओढ आणि  नजर त्या व्यक्तीकडे आपल्याला नकळत ओढवून नेते. ते हि वारंवार  ..क्षणासेकंदाला अगदी,  हा देहभान सारा विसरून लावत. आणि तुला सांगू इथेच खरं तर ‘प्रेमाज बीज’ आपल्या अंतरी हळूच ‘अंकुरलं’ जातं.  दोघांच्या मनातला ‘मनमोकळा संवाद आणि सहवास’  हे सगळं घडवून आणतं. आपल्या  नकळत, नवं कोवळं नातं हृदयाशी रूजवतं.  आनंदाच्या मोकळ्या…

Read More Read More