Browsed by
Tag: द्रोणागिरी – एक धावती भेट

द्रोणागिरी – एक धावती भेट

द्रोणागिरी – एक धावती भेट

जवळ जवळ पाच एक महिन्या नंतर कुठे एखाद किल्ल्याला मी भेट दिली . महीपत – सुमार आणि रसाळगड नंतर ( वृत्तांत अजून तसा लिहायचा बाकी आहे …लवकरच ते हि पूर्ण करेन  )हि अचानक ठरलेली आमची  ह्या वर्षीची दुसरी मोहीम महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर …आखलेली . तशी हि आमची धावती भेट ठरली …. पण परिपूर्ण अशी . संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास , सुर्य मावळतिला झुकत असता अक्खा उरण परिसर (अगदी न्हावा शेवा  )  पिंजून झाल्यावर आम्ही ह्या किल्ल्याला भेट दिली म्हणजे डोंगर…

Read More Read More