Browsed by
Tag: देवगिरीच्या शोभा मावशी अन वेरूळचा शाहरुख

देवगिरीच्या शोभा मावशी अन वेरूळचा शाहरुख

देवगिरीच्या शोभा मावशी अन वेरूळचा शाहरुख

मी आज किल्ल्याविषयी लिहणार नाही. देवगिरी किल्ला तर अप्रतिमच आहे . अद्भुत आहे. वैशिष्टपूर्ण अगदी ..बळकट्ट त्याला तोड नाही. वेळ काढून मी ह्यावर पुढे नक्कीच लिहेन …कारण लिह्ण्यासारख खूप काही आहे. पण आज मी इथे लिहिणार आहे ..दोन व्यक्तीवर जे ह्या प्रवासात भेटले . अन मनावर कायम घर करून राहिले .‘ देवगिरीच्या मनमिळावू अश्या शोभा मावशी ..अन कानातल्या कुड्या विकणारा निर्मळ हास्याचा झरा ‘शाहरुख’ वेरूळचा ‘ शाहरुख ‘ अहो सर घ्या ना ? १२० रु. फक्त . बघा तुमच्या गर्ल…

Read More Read More