Browsed by
Tag: दुभंगलेली-मनं

दुभंगलेली मनं

दुभंगलेली मनं

दुभंगलेली मनं एकत्रित करताना ..आपल्या मनाचा हि त्यात विचार करावा लागतो. सहज जुळलेलं , आणि जवळीक साधलेलं एखादं नातं काही काळानंतर हळूच दूर होत जातं. माणसाची मनं जशी एकत्रित येतात तशीच ती दूर हि होतात. त्या मागचं कारण शोधायला गेल्यास , एक मात्र कळतं. आपण त्यांच्याप्रमाणे वागत नाही. त्याचं मन राखत नाही. काही ना काही कुठेतरी त्यांच्या मनाला छेदून आपण पुढे जात असतो. ते त्यांच्या मनाला पटेनासं होतं. सुरवातीला जीव लावणारी, भरभरून प्रेमाचा वर्षाव करणारी व्यक्ती पुढे मात्र काळा ओघाने… Read More Read More