Browsed by
Tag: ‘दिलखुलास’

‘दिलखुलास’

‘दिलखुलास’

 दिलखुलास’ व्यक्तिमत्वं  साऱ्यांनाच प्रेमात पाडतं. आपलंसं करून घेतं ते लगेचच. हॉस्पिटल मधल्या साफसफाई करण्याऱया त्या मावशी..लगबगीने पुढे होत बोलू लागल्या.“ती कालची  माणसं होती ना तुमच्या बाबांच्या शेजारी..त्या पलीकडं , खूप चांगली होती हा…त्यांचा तो मुलगा (त्यांच्याकडे  पाहत…मी ) …हं, ते बहीण भाऊ असलेलं दोघे ना, त्यांच्या वडिलांच्या शेजारी  बसलेले ते ….मी  त्यांना ईचारल.व्हय..तेच,हॉस्पिटलात आल्या आल्या ईचारायचे,”काय मावशी, आलात का ?” ”याssssया …””गुडमोर्निंग, गुड मोर्निंग…””आज लवकर…आलात ? ” ”चहा नाशता घेतलात ना  ? ”माझी सुरवात ह्यांच्या ह्या अश्या गोडं  बोलण्याने व्हायची. सकाळी सातला…

Read More Read More