Browsed by
Tag: त्या बसल्या जागेवर..

त्या बसल्या जागेवर..

त्या बसल्या जागेवर..

झाडांना ही स्पर्शाची जाणीव होते का ?मनात विचारांची कोंडी सुरू झाली आणि मोबाईलवर चुलबुल करत फिरणारे हात, तसेच मागे घेत. उठून उभा राहिलो.मोबाईलचा नेट बंद करून, चार्जिंगला लावत ठेवला. आणि सरळ…पायात चपलांची जोडी घालत, झप झप पाऊलानिशी, शेत बांधावरच्या आंबाच्या झाडाखाली येऊन बसलो. मोकळं उघडं माळरान ते…उन्हाचं तिडीक सर्वत्र पसरलेलं असताना, रणरणत्या एवढ्या उन्हात ही डोईवर आभाळ घेऊन, सावलीचं छत्र धरणारं हे झाड पाहिलं आणि स्मित उजळलं अन त्याबरोबर प्रश्न ही पडला? कसं काय जमतं बुवा ह्यांना? इतकं उन्ह अंगावर… Read More Read More