Browsed by
Tag: ‘तो आणि ती

‘तो आणि ती …’

‘तो आणि ती …’

काय अशी पाहतेस ? एकटक अश्या नजरेनी .. त्याने हळुवार सवाल केला . ‘प्रेम’  तिने लगभगिने उत्तर दिलं. प्रेम ? हो … अच्छा , मग सांग बरं …. किती प्रेम दिसलं तुला,   माझ्या डोळ्याआड  साठलेलं ? त्याने पुन्हा तिला प्रश्नांनी छेडलं . तेच तर पहातेयं   ना .. म्हणजे अजून तुला  कळलं  नाहीतर ?  तसं नाही रे.. मग कसं? तुझ्या डोळ्यातील जादू निरखतेय  , फार बोलके आहेत ते ,  जसं तुझं हे मन…   अच्छा ..( भुवया उंचावून ..) हं ,…

Read More Read More