Browsed by
Tag: ते बहरलेलं झाड..

ते बहरलेलं झाड..

ते बहरलेलं झाड..

ते बहरलेलं झाड.. नित्य नेहमीचीच ठरलेली जागा आमची. दुपारचा साडेबाराचा आकडी टोला पडला कि कॅन्टीन मध्ये पळत सुटायचं. घरातून दिलेलं पोळी भाजीचा प्रसाद एक एक करत पोटात टाकयचा अन मग फेरफटका म्हणून मोकळ्या वातारणात , मोकळा श्वास घेण्यास ऑफिस बाहेरील वृक्ष वेलींच्या दाट छायेत थोडं विसावायच.आपण एकटाच असू तर निसर्गातल्या त्या विवध खट्याळ गमती जमाती डोळ्यांदेखत पाहायच्या अन पुन्हा काही वेळत ऑफिस मध्ये परतून आपल्या कामांत स्वाताहाला वाहवून घ्यायचं. हे नित्य नेहमीचंच ठरलेलं माझं. निसर्गाच्या सानिध्यात मनाला जी प्रसन्नता मिळते. …

Read More Read More