‘तुला कोणत्या नावाने हाक मारू? ’ ‘संवाद’….हा मग कुठल्या हि नात्यातला असो .तो विशेष प्रिय असतो . ‘जेंव्हा ती व्यक्ती हि तितक्याच जिव्हाळ्याची असते,  तेंव्हा ‘ मग हा संवाद , आठवणीतला असो …जणू तो आताच घडलायं …घडतोय, ह्या क्षणी …इतकं आपण त्यात गुंतले जातो.  कधी कधी … अन त्यात जर दोन  मनातला प्रेम संवाद असेल तर … त्यात तर …

तुला कोणत्या नावाने हाक मारू ? Read More »