” तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत रे ….”  चालता चालता एक कटाक्ष त्याकडे टाकत , बारिकतेने ती बोलून मोकळी झाली.  पण त्याबोलण्यानं तो मात्र काहीसा धीर-गंभीर होत आला.  पण तत्क्षणी चेहऱयावर त्यानं तसं काही येऊ दिलं  नाही. उलट विचारांच्या भावगर्दीत तो   एकाकी असा अधीन होत गेला . उभ्या आयुष्यभराचा प्रश्न  ? होणारच होतं ते  ?  काही …

तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत रे.. Read More »