तुझा देव मला माफ करणार नाही …” हृदयाशी , इथे ठेवतोस ना सगळं ” काही दिवसापूर्वी एका सुखद क्षणा प्रसंगी , खेळकरपणाने पण अगदी मनाच्या तळा गळातून मला संबोधलेलं हे तिचे वाक्य , हृदयाशी अगदी घर करून आहे.  क्षण वाऱ्यानिशी बदलतात, तसा माणूस हि एकाकी बदलतो. परिस्थितीशी झुंजता झुंजता .. पण तेंव्हा त्याच्या स्वभावात अन वागण्यात …

तुझा देव मला माफ करणार नाही Read More »