Browsed by
Tag: ती.. मन व्याकूळ …

ती.. मन व्याकूळ …

ती.. मन व्याकूळ …

ती.. मन व्याकूळ … अगदी अनपेक्षित असा  एखाद सुखद धक्का बसावा ना,  तसा तो…नवा मोकळा श्वास घेऊन आला आज.  त्याचं हे  असं अचानक  येणं., माझ्यासाठी सर्वोच्च असा आनंदी क्षणच.  वर्षोनुवर्षे  आपल्या प्रियकराची वाट पाहून  विरहात एकांडलेल्या मनाला  , नुसत्या त्याच्या चाहुलीने   जशी मनभर उभारी यावी नं , तसंच काहीसं झालंय..माझं आज ..! प्रियकरचं ना तो …. नुसत्या त्याच्या येण्याच्या  चाहूलीने ..अंग अंग मोहरून गेलंय. शहारलंय  ..उसळत्या अश्या धगधगीत श्वासानं…. !  काहीसा हलकेपणा ओघळू लागलाय  मनाशी..आता ,  पण ऐक ना… Read More Read More