Browsed by
Tag: ताहुली

ताहुली’च्या वाटेवर : डोंगर भटकंती

ताहुली’च्या वाटेवर : डोंगर भटकंती

अजस्त्र रूप धारण केलेला हा आपुला  ‘सह्याद्री’ त्याचं हे ‘रौद्र’ पण तितकंच ‘वडीलधारी रूप’  मनाशी  एकदा का पांघुरलं गेलं की,  त्याची ‘सांगता’ हि आपल्या शेवटच्या श्वासाशीच,  हे  ठरलेलंच.जिव्हाळ्याचं हे नातंच असं सह्याद्रीचं  अन आपलं, म्हणूनचपाऊलं वळततात ती,आपणास पुजणीय अश्या ह्या ‘सह्यदेहाकडे’ ..शिवप्रेरीत ह्या अफाट कातळ कोरीव ‘सह्यसख्याकडे’ बेलाग- बुलंद ह्या ‘सह्यरुद्राकडे ‘ सृष्टीच्या ह्या कलात्मक रंगसाधनेतुन…तिच्याच उबदार घन सावलीत,अनवट कुठल्याश्या वाटेतनं.. सुखाची एक एक पाऊलं टाकत.. ताहुलीच्या वाटेवर  प्रति 1  तर , बरेच दिवस होऊन  गेले..कुठे काही जाणं न्हवतं.  भटकणं न्हवतं.मित्राचे फोन खणखणू लागायचे,”अरे चल ..मी…अमुक तमुक ह्या ठिकाणी उद्या निघतोय… Read More Read More