सफाळे ( विरारच्या २ स्थानक पुढे ) ह्या पच्छिम रेल्वेस्थानका पासून ५ ते ६ किलोमीटर अंतरावर दाट जंगलाची हिरवी चादर आपल्याभोवती लपेटून आकाशला गवसणी घालत उभा आहे तो तांदूळवाडी गड..तांदूळगड. एकीकडे डोंगर दरयानच विहिंगमय दृश्य अन एकीकडे वैतरणा नदीचं नागमोडी वळनाचं नयनरम्य दृश्य, मनाला सुखद अनुभव देतो. मन कसं त्या निसर्गाशी एकरूप होवून जातं . …

तांदुळवाडीचा किल्ला अन निसर्गाची सुंदरता Read More »