‘ती’.. हल्ली ती फार जवळ असते माझ्या … विना काही संवाद, मुकेपणाने, हळुवार दौडत, चाहूल हि न कळू देता ,नजरेच्या कड्याशी, धुंद बेहोषीने, हळूच झेपावते ती अन बिलगते मला… सर्वांग बहाल करत,  मी हि तिला मिठीत अलगद सामावून घेतो. श्वासाच्या परिघात, कितीतरी वेळ, कितीतरी स्वप्नांच्या आखीव रूपरेखा उठावपणे मांडत. दाखवत अन मिरवत. तसा इतका लाडी-गोडीपणा …

‘ती’.. Read More »