अस वाटतं हे….चौकटीतले आठ नऊ तासाचे ऑफिसचे काम धंदे सोडून ….सरळ… मुक्तवाटे .. ह्या माझ्या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातुनी वणवण भटकत राहावे , मैलो मैलांचा वेड्या वळणाचा खडतर प्रवास साधत ..  इथल्या लोक संस्कृतीचा लोकजीवनाचा, मानवतेचा तसेच दुखीव अश्रूंचा आणि निसर्गाच्या अलौकिक, अद्भुत सौंदर्यतेचा आणि तिथल्या हर एक घटकांचा नजरेशी आढावा घेत … जगाच्या कानाकोपऱ्या पर्यंत …

जीवन प्रवास Read More »